36 C
New Delhi
Wednesday, September 10, 2025
spot_img
Homeआरोग्यथँक यू डॉक्टर…! तुमच्यामुळे आमचा श्वास जिवंत आहे", जेव्हा रुग्ण व्यक्त करतात...

थँक यू डॉक्टर…! तुमच्यामुळे आमचा श्वास जिवंत आहे”, जेव्हा रुग्ण व्यक्त करतात डॉ. निखिल संजय ठाकरे यांच्या बद्दल कृतज्ञता

खामगावच्या रुग्णांच्या डोळ्यांत आज कृतज्ञतेचे अश्रू आहेत. कारण त्यांना जगण्याची नवी संधी देणारे, त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांना स्थिर करणारे, मृत्यूच्या दारातून परत आणणारे एक नाव म्हणजेच डॉ. निखिल संजय ठाकरे.देशातील नामांकित रुग्णालयांतून अनुभव घेऊन, हजारो रुग्णांना हृदयविकार आणि डायबेटीससारख्या गंभीर आजारांपासून दिलासा देऊन, आज डॉ. ठाकरे आपल्या खामगावच्या जनतेसाठी अविरत सेवा देत आहेत.

त्यांच्या पात्रतेकडे पाहिलं तर

👉 MBBS (MD Physician)

👉 DTMH CPS Medicine (मुंबई)

👉 FICM, FIDM, Dip. कार्डीयॉलॉजि

आणि म्हणूनच ते Consultant Intensive Care Physician, Cardiologist व Diabetologist म्हणून कार्यरत आहेत.पण खरी कहाणी ही त्यांच्या कागदोपत्री पदवीची नाही,

तर रुग्णांच्या हृदयातील भावना सांगतात.

👨‍👩‍👧‍👦 एखाद्या वडिलांचे हृदयविकारामुळे थांबलेले ठोके त्यांनी पुन्हा सुरू केले,

👵 एखाद्या आजीच्या मधुमेहाच्या गुंतागुंतीत जीव वाचवला,

👦 एका तरुणाला अतिदक्षता विभागातून परत जीवन दिले…आज या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांतून एकच शब्द बाहेर पडतो – “थँक यू डॉक्टर…!”

..त्यांचा अनुभवही मोठा आहे

:ज्युनियर रेसिडेंट – दीनदयाल उपाध्याय सरकारी हॉस्पिटल, दिल्लीICU रजिस्ट्रार – आकाश हेल्थकेअर, दिल्लीICU रजिस्ट्रार – किंग्सवे हॉस्पिटल, नागपूरICU रजिस्ट्रार – वेंकटेश्वर हॉस्पिटल, दिल्लीरेसिडेंट – CPS मुंबई (DTMH मेडिसिन)ER अटेन्डिंग – वॉकहार्ट हॉस्पिटल, नागपूरज्युनियर डॉक्टर – राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, नवी दिल्ली

“रुग्णांच्या प्राणांपेक्षा मौल्यवान दुसरं काही नाही

ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – आधुनिकतेचा संगमआज खामगावमध्ये थाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहिलं आहे, जे केवळ रुग्णालय नाही तर आशेचं घर आहे.माफक दरात उच्च दर्जाची सेवा : इथे उपचार अत्यंत वाजवी दरात केले जातात. गरीब रुग्णांनाही योग्य आणि दर्जेदार उपचार मिळावेत हा डॉ. ठाकरे यांचा संकल्प आहे.

मेट्रोसिटीसारखी व्हीआयपी वॉर्ड्स

आलिशान, एसी, टीव्ही व इतर सुविधा असलेले वॉर्ड्स येथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरात मिळणाऱ्या सोयी आता खामगावमध्येच.२४ तास निवासी डॉक्टर : रुग्णांना तातडीने मदत मिळावी म्हणून सतत ड्युटीवर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. जनरल वार्ड अत्यल्प दरात रुग्णांना सेवा दिली जाते

कार्डिएक ॲम्बुलन्स

हृदयविकारासारख्या आपत्कालीन स्थितीत तात्काळ सेवा देणारी आधुनिक ॲम्बुलन्सची सुविधा आहे.प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ : रुग्णांची काळजी घेण्यासाठी अनुभवी व कुशल नर्सिंग स्टाफ २४ तास सज्ज असतो.

प्रेमळ डॉक्टर : निखिल सर

सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे डॉ. निखिल ठाकरे स्वतः. अत्यंत हुशार असूनही ते रुग्णांशी प्रेमळपणे, आपुलकीने वागतात. त्यांची मृदू वाणी आणि आत्मविश्वास देणारी उपस्थिती रुग्णांच्या अर्ध्या वेदना घालवते.

रूग्णांच्या चेहऱ्यावर हसू परत आणणारे हात

जेव्हा घरातील माणूस मृत्यूच्या दाराशी उभा असतो, तेव्हा देवाकडे केलेली प्रार्थना एखाद्या डॉक्टरांच्या स्वरूपात समोर येते. खामगावकरांसाठी ही प्रार्थना म्हणजे डॉ. ठाकरे आहेत.आज हजारो रुग्ण एकच सांगतात –“डॉक्टर, तुमच्यामुळे आमचा श्वास जिवंत आहे…! तुमच्या हातात खरोखरच देवाची शक्ती आहे… धन्यवाद डॉक्टर…!”

मी सुद्धा डॉक्टर निखिल ठाकरे यांच्याकडे अल्कोहोलिक आजारामुळे भरती होतो. अत्यंत चांगल्या उपचार पद्धतीने मला बरे केले- अशी प्रतिक्रिया एका रुग्णांनी दिली असून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments